Surprise Me!

नाशिक शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी | Nashik | News Bulletin| Sakal Media |

2021-04-28 312 Dailymotion

नाशिक शहर व जिल्ह्यातील आजच्या (ता. ९) महत्वाच्या घडामोडी
१) विकेंड लॉकडाउन बघता नागरिकांची बाजारात गर्दी .
२) सोमवारपासून शराहत सुरू होणार गॅरेजेस व स्पेअरपार्टची दुकाने
३) 'समृद्धी’ कामगारांचे कामबंद आंदोलन, तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने व्यवस्थापनाचा निषेध
४) लासलगाव बाजार समितीत कांदा गोडाऊन ला आग
५) येवला तालुक्यात ३० गावे करत आहेत पाणी टंचाईचा सामना..
(निवेदक :- प्रतिक जोशी ) (कॅमेरा :- रोहित कणसे)
#Nashik #NewsBulletin #Maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon